बारामती (दीपक पडकर): बारामती तालुक्यातील काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. प्रत्येक वेळी या भागातील नागरिक दुष्काळी भागाकडे लक्ष द्या, असे वारंवार बोलत असतात. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी तुम्हाला विनंती करतो की सारखं सारखं जिरायती भाग.. जिरायती भाग.. म्हणू नका. मी एकदाचा तो जिरायत शब्दच काढून टाकणार आहे. हा भाग जिरायती न […]