Posted inपुणे

अजित पवारांना कार्यकर्त्यांकडून हटके शुभेच्छा; केकवरील मजकूर वाचून दादा गालातल्या गालात हसले

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली. अजित पवार हे मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावेत ही त्यांच्या समर्थकांसह अनेकांची इच्छा आहे. त्यामुळेच पिंपरी चिंचवडमधील अजित दादांच्या समर्थकांनी अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा केक कापला. त्या केकवर असलेल्या मजकुरानं अनेकांचं लक्ष वेधलं. विशेष म्हणजे केकवर असलेला मजकूर वाचून अजित पवार गालातल्या गालात हसले. “मी अजित […]