Posted inपुणे

Sharad Pawar in Baramati: विधानसभेसाठीही शरद पवार अ‍ॅक्शन मोडवर; थोरल्या पवारांचे दौरे धाकल्या पवारांचे टेन्शन वाढवणार

बारामती: लोकसभा निकालानंतर विधानसभेला बारामतीत पाय घट्ट रोवण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा आता सक्रीय झालेले पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यातच शरद पवारांनी बारामती तालुक्याचा तीन दिवसीय दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना भेटी देण्यासोबतच दुष्काळी परिस्थितीचा देखील आढावा घेतला होता. मंगळवार १८ जूनपासून पवार पु्न्हा बारामतीत तळ ठोकून असणार आहेत. पवार यांच्या […]