Posted inपुणे

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेची शेतकऱ्यांसाठी धाव, अनोख्या उपक्रमाद्वारे करणार मोठी मदत

पुणे : क्रिकेटच्या मैदानातील उत्तुंग कामगिरीमुळे भारताला अनेक सामने जिंकवून देणारा अजिंक्य रहाणे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अनोखी धाव घेणार आहे. ‘अजिंक्य रहाणे अँड असोसिएट्स’तर्फे राज्यातील कृषीविषयक स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, कृषी क्षेत्रात आधुनिकता आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या […]