पुणे : ‘डॉ. अजय तावरे आणि विशाल अगरवालचे बोलणे झाल्यानंतर रक्त बदल करण्यासाठी तावरे यांनी दबाव टाकला. रक्त नमुना बदलला; पण माझ्या मनाला ते पटत नव्हते. माझ्याकडून मोठी चूक झाल्याचे मला वाटत होते. त्यामुळे मी दोन दिवस झोपू शकलो नाही,’ असे डॉ. श्रीहरी हाळनोर याने चौकशीत सांगितल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत. पुणे पोर्शे कार अपघात […]