मुंबई : ‘मुंबईसह भारतातील अनेक शहरांमध्ये हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. भारतातील हवा ही देशातील हवेच्या गुणवत्ता मानकांपेक्षा खालावलेली आहे. त्यामुळे भारतातील मृत्यूचा दैनंदिन दर वाढत असल्याचे ‘लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात समोर आले आहे. मुंबई, पुणे, शिमला, वाराणसी, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता या १० शहरांमध्ये दरवर्षी सुमारे ३३ हजार […]