Posted inमुंबई

एअर इंडियात जागा ६००, जमा झाले २५ हजार तरुण, ​मुंबई विमानतळावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

मुंबई : एअर इंडियातील लोडर्सच्या मेगाभरती मोहिमेमुळे मुंबई विमानतळावर मंगळवारी चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. ६०० रिक्त पदांसाठी २५ हजारांहून अधिक इच्छुकांनी अर्ज केला होता. त्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड गर्दी हाताळताना नाकीनऊ आले. अर्जदार फॉर्म काऊंटरपर्यंत पोहोचण्यासाठी एकमेकांशी धक्काबुक्की करत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. अनेक इच्छुकांना खाण्या-पिण्याशिवाय तासतासभर रांगेत थांबावे लागले. त्यामुळे अनेक जणांनी […]