Posted inमुंबई

Sanjay Sharma: एअर इंडियाची वित्त धुरा रिअल इस्टेट तज्ज्ञाच्या हाती; संजय शर्मा यांची CFOपदी नियुक्ती

मुंबई : सरकारी क्षेत्रातून टाटा समूहाने खरेदी केलेल्या एअर इंडियाची वित्त धुरा आता रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या हाती असेल. संजय शर्मा यांची एअर इंडिया लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना टाटा समूहातील विविध प्रकल्पांचा दीर्घ अनुभव आहे.एअर इंडिया खरेदी केल्यापासून टाटा समूहाने परिचालनासह विविध प्रकारचे बदल सुरू केले आहेत. या अंतर्गतच […]