Posted inमुंबई

‘एआय’ आता आपल्या स्वयंपाकघरातही; पाककृतींचा प्रयोग यशस्वी, मिळणार लज्जतदार मेजवानी

म.टा.प्रतिनिधी, मुंबई : दैनंदिन जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) वापर वाढत असतानाच आता पाककृतीमध्येही या अद्ययावत तंत्रज्ञानाची चाचणी यशस्वी ठरली आहे. जगभरातील पाककृतींचा डेटा वापरून एआयच्या साह्याने तयार करण्यात आलेल्या नव्या पाककृतींना देशातील अग्रगण्य शेफनी आपली पसंती दर्शवली आहे. आयआयआयटी, दिल्लीमधील शास्त्रज्ञांनी याविषयी केलेले संशोधन नुकतेच ‘नेचर’ समूहाच्या ‘सिस्टिम्स बायोलॉजी अँड ॲप्लिकेशन्स’ या जर्नलमध्ये […]