पुणे : ‘तंत्रज्ञानामुळे मागच्या पंधरा वर्षांत मनुष्याने आजवरचा सर्वोच्च विकास साधला आहे. मात्र, कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या जवळपास ७० ते ८० टक्के नोकऱ्या संपतील,’ अशी भीती लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केली. ‘रोबोटिक्समुळे माणसाच्या बहुतांश गरजा कृत्रिमरित्या भागवल्या जातील. मानवी जीवनाच्या वेगामुळे एकीकडे विकासाचे टोक गाठताना दुसरीकडे बेरोजगारीचा प्रश्नही निर्माण होईल,’ असा धोका […]