Posted inसांगली

Miraj Accident: टेम्पाने धडक दिल्याने अडीच वर्षाच्या बालकाचा जागीच मृत्यू; नातेवाईकांचा एकच अक्रोश, संतप्त जमावाकडून दगडफेक

मिरज: कृष्णारोडवर असलेल्या गोसावी गल्लीत राहणारा अडीच वर्षीय वेदांत विकास गोसावी या बालकाचा अंड्यांचा ट्रे घेवून जाणार्‍या टेम्पाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी टेम्पोवर जमावांनी दगडफेक केली. वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिरज गांधी चौकी पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. विकास गोसावी हे आपली कार घेवून सासूरवाडी जयसिंगपूरला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी […]