Posted inपुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील नवीन बोगद्यात भीषण अपघात, तीन वाहनं एकमेकांना धडकले

पुणे (लोणावळा) : मुंबई – पुणे एक्सप्रेसवर आज सकाळी सातच्या सुमारास किलोमीटर ३९ जवळ असणाऱ्या नवीन बोगद्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून आहे. अन्य जखमी झाले आहेत. तीन वाहने एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला […]