Posted inपुणे

आमदार पुतण्याच्या कारच्या धडकेत एकाचा अंत; राँग साईडनं कार पळवणारा मयूर मोहिते पाटील कोण?

पुणे: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिल्याची घटना ताजी असताना तसाच प्रकार पुन्हा घडला आहे. आंबेगाव तालुक्यात कार चालकानं दुचाकीवरील दोघांना चिरडलं. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. कार चालक तरुण हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती पुढे आली आहे. मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.दिलीप […]