Posted inमुंबई

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, एसी लोकलबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनला दिवसेंदिवस प्रवाशांची मोठी गर्दी होताना दिसते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रवासी आपला प्रवास सुखकर होण्यासाठी तसंच उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी एसी लोकल ट्रेनचा प्रवास करण्याला अधिक प्राधान्य देतात. मात्र सर्वसामान्य ट्रेनच्या तुलनेत एसी ट्रेनचं तिकीट अधिक असल्याने अनेकजण विनातिकीट घुसखोरी करत एसी […]