Posted inपुणे

भविष्यात तुम्हीच… लोकसभेत काम करण्यासाठी विधानसभेचे आश्वासन, आबा बागुल काय म्हणाले?

आदित्य भवार, पुणे : देशातल्या लोकसभेच्या निवडणुका संपत नाही तोच नेते-पदाधिकारी विधानसभेसाठी ऍक्टिव्ह झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत वरिष्ठ नेत्यांना, ” भविष्यात तूच, या शब्दाचा वापर करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आश्वासनांचा पाऊस पडला आहे. परंतु राजकीयदृष्ट्या दिलेले आश्वासन हे खरं ठरेल की गाजर मिळेल? हे पाहणं औत्सुक्याचे असेल. लोकसभा निवडणुकीला उमेदवारी मिळत नाही म्हणून नाराज झालेले […]