Posted inपुणे

Pune News : माऊलींचे पालखी प्रस्थान लवकरच; वारकऱ्यांना पुरेशा सुविधा द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला आदेश

प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातून पंढपूरकडे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे लवकरच प्रस्थान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वेळेत पाऊस सुरू झाल्याने वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वारकऱ्यांना शुद्ध पाणी, शौचालये, रस्ता सुरक्षा, आरोग्य यांसारख्या विविध सोयी सुविधा द्या, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रशासनाला दिले आहेत. सुरक्षेची […]