Posted inपुणे

Aashadhi Wari: धन्य झालो आम्ही जन्मा आलो, विठोबाचे दास झालो! वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ

देहू : धन्य झालो आम्ही जन्मा आलो, विठोबाचे दास झालो! जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाला भेट दिल्यानंतर त्यांच्या अभंगामध्ये या ओळी म्हटल्या आहेत. वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज यांना घेऊन पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. हजारो टाळकरी, वारकरी, पताकाधारक, विणेकरी हे या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. मोठ्या भक्तिभावात आणि आनंदी वातावरणात आज वारकरी संत तुकाराम […]