Posted inमुंबई

Aaple Sarkar Seva Kendra : ‘आपले सरकार’वर १२ हजारांवर तक्रारी प्रलंबित, तक्रारींचे निवारण कासवगतीने

मुंबई : राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, यासाठी ‘आपले सरकार’ हे तक्रार निवारण पोर्टल राज्य सरकारने सुरू केले. मात्र, या पोर्टलवरील तक्रारींचे निवारण अत्यंत धीम्या गतीने होत असून, तक्रारींची संख्या जवळपास १२ हजारांवर पोहोचली आहे. या पोर्टलवरील सरासरी तक्रार निवारणाचे प्रमाण अवघे १५ टक्के असून, ८० टक्क्यांहून अधिक तक्रारी प्रलंबित आहेत. राज्य सरकारच्या […]