Posted inमुंबई

आनवी कामदार रील शूट करताना पडली नाही, मैत्रिणीचा दावा; तिच्या आईला कुणी जाऊन सांगतंय…

मुंबई : रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ रील काढण्याच्या नादात मुंबईतील २७ वर्षीय ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आनवी कामदार हिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मात्र घटनेच्या वेळी आनवी व्हिडिओ शूट करत नव्हती, असा दावा तिची मैत्रीण आणि ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर सुमन कोठारी हिने केला आहे. सुमनने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. आनवी […]