Posted inमुंबई

नरकातल्या राक्षसाहून बेकार हिट अँड रन, मिहिर शाहला कोळीवाड्यात सोडून द्या : आदित्य ठाकरे

मुंबई : वरळीतील हिट अँड रनच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांत्वनपर भेट घेतली. नरकातून राक्षस आला तरी तो इतकं भयंकर कृत्य करणार नाही, इतकी बेकार हिट अँड रनची केस असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते अस्लम शेखही होते. […]