Posted inमुंबई

Mumbai Hit And Run: दादा.. नाही सोडायचं त्यांना, आदित्य ठाकरेंसमोर कावेरी नाखवांच्या मुलीचा टाहो

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी आरोपी मिहीर शहाला अटक केली असून त्याने पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी या हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं. आदित्य […]