Posted inमुंबई

Good News For Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मार्ग मोकळा

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याशिवाय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीबाबतचाही महत्त्वपूर्ण निर्णय शिंदे फडणवीस सरकारने गुरुवारी जाहीर केला. यासंदर्भात वित्त विभागाने केलेल्या घोषणेनुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्तीवेतनाच्या थकबाकीच्या ५ व्या हप्पाची रक्कम […]