Posted inपुणे

SSC result 2024: पठ्ठ्याने केली कमाल, सर्व विषयात 35 पेक्षा एक कमी ना एक जास्त

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत 95.81 टक्के विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून या विभागातील ९९.०१ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९४.७३ इतका आहे. या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असताना पुण्यातील एक […]