Posted inमुंबई

Maharashtra 48 Seats : महाराष्ट्राच्या ४८ लोकसभा मतदारसंघाचा संपूर्ण निकाल एका क्लिकवर

Maharashtra Lok sabha Election 2024 Full Result : देशाच्या १८ व्या लोकसभेसाठी सात टप्प्यातील मतदान १ जून रोजी पूर्ण झाले आता सर्वांना लोकसभेच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ही प्रतीक्षा आज संपणार आहे. देशात सर्वात चुरशीच्या लढती झाल्या त्या महाराष्ट्रात. एकूण ४८ जागांपैकी कोणत्या मतदार संघात कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर हे तुम्हांला एका क्लिकवर पाहता येणार […]