Posted inपुणे

१९ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला, शरीरसुखाच्या मागणीस दिला होता नकार, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बारामती: आई वडिलांनी घेतलेले कर्ज व व्याज माफ करण्यासाठी एका १९ वर्षीय तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणीने या मागणीला विरोध केल्याने तिच्यावर आरोपीने चाकू हल्ला करत तिला जखमी केल्याचा आरोप होत आहे. सदर घटना गुरुवारी, १६ तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दिली आहे. […]