Posted inपुणे

10th Board Exam News : आगामी पुरवणी परीक्षेपासून दहावीच्या परीक्षा शुल्कामध्ये १० टक्के वाढ

प्रतिनिधी, पुणे : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा शुल्कामध्ये १० टक्के वाढ केली असून, नवे शुल्क आगामी पुरवणी परीक्षेपासून लागू करण्यात आले आहे. तंत्र विषयाला जादा ~ १०० सुधारित शुल्कानुसार नियमित पद्धतीने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्याला ५४० रुपये आणि तंत्र विषय घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रात्यक्षिक परीक्षेचे जादाचे १०० रुपये भरावे लागतील, असे राज्य […]