मुंबई: कर्मचाऱ्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्च आणि इतर बाकी महत्त्वाच्या गरजा लक्षात घेऊन सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता जून २०२४ च्या पगारात देण्याचा निर्णय तत्परतेने व्हावा, अशी आग्रही मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने आज दिलेल्या निवेदनाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे.Mumbai News: शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचे २३ जानेवारीला लोकार्पण, उद्धव ठाकरेंची माहितीराज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना १ […]