मुंबई : हैदराबादमध्ये अतिशय दुर्देवी आणि क्लेशदायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधासाठी मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरने अगदी चित्रपटासारखा बनाव रचत आपल्याच बायको आणि मुलांचा जीव घेतला. कोणीही पाहिले तरी अपघातात कुटुंब गेले असेच वाटेल पण घटना पोलीस तपासात वेगळीच निघाली, डॉक्टर असलेल्या प्रवीणचे रुग्णालयात काम करणाऱ्या नर्स सोनी फ्रान्सिस सोबत बराच काळ अनैतिक संबंध होते. प्रेमाच्या संबंधात […]