Posted inमुंबई

Worli Hit and Run: मी कारच्या मागे धावलो, विनवण्या केल्या, पण…; पत्नी गमावणाऱ्या नाखवांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

मुंबई : वरळी ‘हिट अँड रन’ मध्ये आपल्या पत्नीला गमावलेल्या प्रदीप नाखवा यांनी स्वत: घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे. अश्रू भरल्या नयनांनी ते सांगतात की, मी कारच्या मागे धावलो, कार थांबवण्याच्या विनवण्याही केल्या, पण कार चालक काही थांबला नाही. त्याने कार थांबवली असती तर माझी पत्नी वाचली असती. प्रदीप नाखवा सांगतात, आम्ही रविवारी सकाळी क्रॉफर्ड […]