Posted inमुंबई

Worli Hit and Run: शिंदे, फडणवीस भेटायला आले का? ते आम्हाला कचरा समजतात! हिट अँड रनमध्ये पत्नी गमावलेल्या पतीचा संताप

मुंबई : वरळी हिट अँड रनची शिकार ठरलेल्या कावेरी नाखवाच्या कुटंबीयांनी एकच आक्रोश केला आहे. आणि आरोपी मिहीर शहाला कठोर शिक्षा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कावेरी नाखवाचे पती प्रदीप नाखवा यांनी महाराष्ट्र सरकार हे आरोपीला संरक्षण देत असल्याचा आरोप करत आपला संताप व्यक्त केला आहे.प्रदीप नाखवा म्हणाले, ‘आरोपी जर मद्यपी नव्हता, त्याने ड्रग्ज घेतले […]