म. टा. विषेश प्रतिनिधी, मुंबई : गोव्यामध्ये मंगळवारी मान्सून दाखल झाल्यानंतर राज्यामध्येही त्याच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील तीन दिवसांमध्ये राज्याच्या दक्षिण भागात मान्सून दाखल होऊ शकतो, असे जाहीर केले असले तरी भारतीय हवामान विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी सरासरी तारखेच्या आधीच, गुरुवारी तो राज्यात दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईमध्येही ७ ते […]