Posted inपुणे

आमचं फिक्स वि. आमचं विमान; वादाचं नवं ‘उड्डाण’; फडणवीसांनी मिटवलेलं भांडण पुन्हा सुुरु

इंदापुर: इंदापुरात भरणे की हर्षवर्धन पाटील हा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरूच आहे. लोकसभेला तो उफाळून आला, पण मध्येच देवेंद्र फडणवीस यांची इंट्री झाली आणि त्यांनी दोघांचे मनोमिलन घडवून आणले. त्यामुळे भाजपने सगळे काही विसरून अजितदादांचा म्हणजेच सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. अर्थात तालुक्याचा आमदार अजितदादांच्या गटाचा व तालुक्याचा माजी आमदार भाजपचा म्हणजे महायुतीतलाच असूनही सुप्रिया […]