प्रतिनिधी, पुणे : पुणे स्टेशनवर दररोज सुमारे सव्वा लाख प्रवाशांचा राबता असून, येथील गर्दी कमी करण्यासाठी ‘एक्स्प्रेस’ गाड्यांना इतर स्थानकांवर थांबे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रमुख पाच ‘एक्स्प्रेस’ना पुणे परिसरातील चार स्थानकांवर थांबे दिल्याने पुणे स्टेशनवरील कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. याविषयी पुणे रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाकडे मागणी केली आहे. यामुळे उपनगरांतील प्रवाशांची सोय […]