मुंबई : ”भारत सरकारने जुलै २०२०मध्ये वितरणहानी शून्य व्हावी यादृष्टीने हा विचार केला होता. पण जेव्हा लक्षात आलं की, याबाबत गैरसमज पसरवला जात आहे. कोणी म्हणतंय हे प्रीपेड मीटर आहे, मग त्यातून शंका उपस्थित केली. मुळात हे मीटर प्रीपेड नव्हतेच, हे मीटर पोस्टपेडच होते. रात्री अचानक लाईट गेली तर पैसे कसे भरायचे? अशा खूप साऱ्या […]