Posted inअहमदनगर

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून एकनिष्ठ, कोल्हे-काळेंच्या गडात पवारांचा शिलेदार ‘तुतारी’ वाजवणार?

अहमदनगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून पुढील दोन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांनी दौरे सुरू केले असून इच्छुक उमेदवारांनी देखील नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. यंदा राजकीय समीकरणं बदललेली असल्याने कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाकडून कोणाला तिकीट मिळेल? हे ठामपणे कुणीही […]