प्रतिनिधी, पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तिघांची ८२ लाखांची फसवणूक केली. फसवणूक झालेल्यांमध्ये एका महिलेचा आणि दोन वृद्धांचा समावेश आहे. काय आहे प्रकरण? बालेवाडी भागात राहणाऱ्या ५४ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिलेला सायबर चोरट्यांनी ‘स्टॉक व्हेनगार्ड’ कंपनीच्या नावे संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा […]