Posted inपुणे

गेल्या तीस वर्षांत वायूप्रदूषणामुळे सूर्यकिरणांचा प्रभाव कमी, सौरऊर्जा निर्मितीवर परिणाम

प्रतिनिधी, पुणे : ‘वातावरणातील वाढते धूलिकण, वायू प्रदूषण आणि वर्षभरातील ढगाळ दिवस वाढल्याने सूर्य किरणांचा प्रभाव कमी होत असून, त्याचा परिणाम सौरऊर्जा निर्मितीवर होऊ शकतो,’ असे निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) शोधनिबंधातून पुढे आला आहे. गेल्या तीस वर्षांत सूर्याच्या किरणांच्या तीव्रतेत घट झाली असल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.‘आयएमडीए’चे शास्त्रज्ञ बी. एल. सुदीपकुमार, राजनकुमार फुकान, राजा […]