Posted inपुणे

पुण्यात सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे, विधानसभेसाठी निवडणूक आयोगाची पावलं, काय आहे प्रक्रिया

प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ३५०पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांमध्ये ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या सोसायट्यांनी मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने […]