Posted inमुंबई

रोहित पवारांनी तर बारामतीतील पराजयाची प्रत्यक्ष कबुलीच दिली, सुनील तटकरेंचा खोचक टोला

मुंबई : बारामतीमध्ये निकाल नेमका काय लागणार आहे. याची रोहित पवार यांनी पराजयाची अप्रत्यक्ष नाहीतर प्रत्यक्ष कबुली ट्विटच्या माध्यमातून दिली आहे, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तटकरेंनी महायुतीला राज्यात अनुकूल वातावरण असल्याचे सांगत रोहित […]