Posted inपुणे

दादांच्या आमदाराचा राजकीय प्रभाव, पुणे जिल्हाधिकाऱ्यांची मतमोजणीपूर्वी बदली करण्याची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणी आधीच त्यांची बदली करण्याची मागणी खेडचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. सुहास दिवसे हे खेड आळंदीच्या आमदारांच्या प्रभावाखाली काम करत […]