Posted inपुणे

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, पुण्यामार्गे दौंड ते अजमेर उन्हाळी विशेष एकूण २० सुपर-फास्ट ट्रेन

प्रतिनिधी, पुणे : पुणे ते राजस्थान मार्गावर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामार्गे दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष एकूण २० गाड्या सोडण्यात येणार आहेत.दौंड-अजमेर (क्रमांक ०९६५८) ही सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक जुलैपर्यंत सोडण्यात येणार आहे. दर सोमवारी दौंड येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी […]