Posted inपुणे

वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढे आहे, १० वर्षांचा हिशेब मागणाऱ्या दादांना सुप्रिया सुळेंनी सुनावले

बारामती : आमच्या घरातील गोष्टी रोज टीव्हीवर दिसतात, अनेक प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे आहेत पण देणार नाही. अनेक महिने झालं सहन करत आहे, आता जास्त दिवस सहन करणार नाही, उद्रेक होऊ देऊ नका. माझ्या आणि रोहितच्या आईवर दोनवेळा बोलला ठीक आहे, तिसऱ्या वेळी बोलला, तर करारा जवाब मिलेगा, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या तथा […]