प्रतिनिधी, मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. त्या १९८७बॅचच्या आयएएस अधिकारी असून, रविवारी संध्याकाळी त्यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. सौनिक यांच्याकडे वर्षभर या पदाचा कार्यभार राहणार आहे. विशेष म्हणजे या पदावरील पुरुषी मक्तेदारी मोडित काढण्याचा मान सुजाता सौनिक यांना मिळाला आहे. जून २०२५मध्ये […]