Posted inपुणे

Pune News : पर्यावरण संवर्धनात ‘सीएसआर’ संकल्पनेची मोलाची भूमिका, तज्ज्ञ डॉ. अनिल धनेश्वर यांची माहिती

प्रतिनिधी, पुणे : ‘भौतिक विकास साध्य करताना पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष, विविध घटकांचे असंतुलन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या हा केवळ पुणे शहराचा प्रश्न नसून, संपूर्ण जगाचा प्रश्न आहे. शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यात ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ (सीएसआर) ही संकल्पना मोलाची भूमिका बजावेल,’ असा विश्वास सीएसआर तज्ज्ञ डॉ. अनिल धनेश्वर यांनी […]