Posted inपुणे

मुरलीधर मोहोळ जिंकले, तरी भाजप आमदारांचं टेन्शन वाढलं, पुण्याचे दोन आमदार डेंजर झोनमध्ये

पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख २३ हजार ३८ मतांनी विजय संपादित केला आहे. त्यांनी काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी मुरलीधर मोहोळ यांनी शिवाजीनगर कसबा, कोथरूड, पर्वती या विधानसभा मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळवलं आहे. रवींद्र धंगेकर यांनी वडगाव शेरी आणि पुणे […]