पुणे : पुण्यातील सारस बाग येथील गणपतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र गणपती बाप्पासमोर गर्दी जमून आरती केल्या प्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संग्राम खुबे असं संबंधित तरुणाचं नाव आहे.सारसबग येथे नमाज पठण करण्यात येत असल्याची अफवा पसरल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या […]