Posted inसांगली

उसाची तोडणी सुरू होती, रात्री अंधारात भयंकर घडलं; शेतातच शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, शहरात हळहळ

Satara News : साताऱ्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रात्री उसाच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. Lipi संतोष शिराळे, सातारा : नववर्षाची सुरुवात होऊन अगदी आठवडाच झाला असताना महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भीषण रस्ते अपघातात लहान मुलांसह अनेत तरुणांचा मृत्यू झाला आहे. अशाच भीषण अपघात साताऱ्यातील […]