Sangli Crime News: सांगलीत उधारीच्या पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना काहीच तासात अटक केली. मात्र, आपल्या मुलाने कोणाची हत्या केल्याचं कळताच आईनेही आपला जीव दिला आहे. (फोटो– Lipi) स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: उसनवार दिलेल्या पैशाची मागणी करत असलेला राग मनात धरून कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा […]