स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते जरी सांगत असले की ते विधानसभा एकत्रच लढणार आणि त्यांच्यात काहीही मतभेद नाहीत. तरी, स्थानिक पातळीवर मात्र असं दिसून येत नाही. सांगली जिल्ह्यात विधानसभा लढवण्यावरून महाविकास आघाडीतील तिढा वाढणार असल्याची चिन्ह आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सांगली जिल्ह्यातील २ विधानसभा जागा लढवण्याचे संकेत देण्यात […]