Posted inसांगली

तुला मुलगी झाली, घरी आलीस तर मी फास लावून घेईन आणि तुम्हाला अडकवीन, पतीची पत्नीला धमकी

Sangli Crime News : तुला मुलगी झाली आहे घरी आलीस तर मी फास लावून घेईन अशी धमकी पतीने दिली. त्याशिवाय विवाहितेचा माहेरुन २० तोळे सोनं आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ सासरच्यांकडून करण्यात आला. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : मुलगी झाली, पण तू घरी आली तर मी फास लावून घेईन आणि तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी […]